(पत्नी सुनीतासोबत अनिल कपूर)
मुंबईः अभिनेता अनिल कपूर गुरुवारी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात येऊन गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी सुनीता कपूरसुद्धा त्यांच्यासोबत मंदिरात आल्या होत्या.
अनिल आणि सुनीता यावेळी ब्लॅक आउटफिटमध्ये दिसले. एकीकडे अनिल ब्लॅक जीन्स आणि ब्लॅक टी-शर्टमध्ये दिसले, तर त्यांच्या पत्नी सुनीता ब्लॅक सलवार-सूटमध्ये होत्या. अनिल यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर चाहत्यांसोबत फोटो काढून घेतले.
अनिल कपूर यांचे पुढील वर्षी 'वेलकम बँक' और 'नो एंट्री में एंट्री' हे सिनेमे रिलीज होणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सिद्धिविनायक मंदिरात पोहोचलेल्या अनिल यांची खास छायाचित्रे...