(संग्रहित छायाचित्र- अनुष्का शर्मा)
मुंबई- सोनम कपूरचा 'डॉली की डोली' या सिनेमाचा सोमवारी (19 जानेवारी) स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगमध्ये सिनेमाचे स्टारकास्टसह बी-टाऊनच्या अनेक सेलेब्सनी उपस्थिती दर्शवली.
स्क्रिनिंगमध्ये अनुष्का शर्मा, अनिल कपूर, समीर
सोनी, नीलम, चंकी पांडे, साजिद नाडियाडवाला, अर्चना पूरन सिंह, साहिल संघा, सोफी चौधरी, करिश्मा कपूर, अरबाज खान, सोहेल खान, मलायका अरोरा खान, वरुण शर्मा,
साजिद खान,
अमृता अरोरा, शकील लडक, मनस्वी ममगई, पुलकित सम्राटसह ब-याच स्टार्सनी उपस्थिती लावली होती.
सिनेमा पाहिल्यानंतर अनुष्काने टि्वट केले-
Thoroughly enjoyed #DollyKiDoli .Filled wid funny uncanny moments.@sonamakapoor U r super cute & spunky.dulhas are hilarious. All d best guys.
'डॉली की डोली' 23 जानेवारी रोजी रिलीज होत आहे. सिनेमाचे दिग्दर्शकन अभिषेक डोगराने केले असून अरबाज खानने निर्मित केला आहे. सिनेमात सोनमशिवाय राजकुमार राव, पुलकित सम्राट आणि वरुण शर्मा यांच्यासुध्दा मुख्य भूमिका आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...