आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'PK'वर बनला अॅनिमेटेड 'CK', पाहा गमतीशीर व्हिडिओ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खानच्या वादग्रस्त 'PK'सिनेमा धर्मावर भाष्य केल्याने आणि आपल्या कमाईने चर्चेत आहे. सोबतच, हा सिनेमा चर्चेत राहण्याचे आणखी एक कारण समोर आले आहे.
सिनेमाच्या संबंधित एक स्पूफ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फेसबुकवर या व्हिडिओला सर्वाधिक शेअर करण्यात आले आहे. हा एक अॅनिमेशन व्हिडिओ असून, त्यामध्ये 'PK'ला एका नवीन कहाणीमध्ये गुंफण्यात आले आहे. सिनेमाचे नाव 'CK' ठेवण्यात आले आहे. सिनेमात एलिअन भोजपूरी नव्हे शाहरुख खानप्रमाणे बोलतो, कारण त्याने शाहरुखचा हात पकडून त्यानी भाषा शिकली आहे.
व्हिडिओचे वैशिष्टे म्हणजे, यात अनुष्का-विराटची लव्हस्टोरी दाखवून, अनुष्काच्या सर्जरीचा सीन टाकण्यात आला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा 'Ck'गमतीशीर व्हिडिओ...