आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ANU MALIK TURNS TARZAN FOR EKTA KAPOOR, DIVYA MARATHI

एकतासाठी टारझन बनले अन्नू कपूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजॉय नांबियार आणि एकता कपूरचा ‘कुकू माथुर की झंड हो गई’ या आगामी चित्रपटात अन्नू मलिक टारझन बनले आहेत. वास्तविक चित्रपटातील ‘टारझन..’ गाण्यासाठी त्यांनी आपला आवाज दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे या गाण्यात ते पहिल्यांदाच आपली मुलगी अनमोलसोबत गाताना दिसतील. ‘कुकू..’ हा विनोदी चित्रपट असून तो 30 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, अनु मलिकच्‍या गाण्‍यावर चित्रबध्‍द झालेले छायाचित्रे...