आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anushka Sharma Reveals The Secrets Behind Her ‘Pk’ Character!

PHOTOS: जाणून घ्या, 'PK'मध्ये अनुष्का शर्मा कशी बनली जगत जननी?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः 'पीके'च्या शूटिंगवेळी अनुष्का शर्मा)
मुंबईः राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'पीके' हा सिनेमा 19 डिसेंबर रोजी रिलीज होतोय. या सिनेमात आमिर खान लीड रोलमध्ये असून अनुष्का शर्माची महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे. या सिनेमात अनुष्काने साकारलेल्या पात्राचे नाव जगत जननी असून ती एक चुलबुली स्वभावाची मुलगी आहे.
सिनेमाच्या रिलीजपूर्वी अनुष्काने सांगितले, की ती सिनेमात जगत जननी कशी बनली. अनुष्का म्हणाली, ''राजू सर, सिनेमात मला एका चुलबुली आणि मनमौजी स्वभावाच्या तरुणीच्या भूमिकेत बघू इच्छित होते. त्यांची मागणी लक्षात घेऊन टीमने मला हा लूक दिला.''
सिनेमात अनुष्काचे केस खूप लहान आहेत. अनुष्काने सांगितले, ''सिनेमातील भूमिकेसाठी मला केस कापावे लागले नाहीत. माझे केस लांब आहेत. त्यामुळे माझ्या हेअरस्टाइलिस्टने व्हिगमध्ये माझे लांब केस लपवले.''
divyamarathi.com आपल्या वाचकांना अनुष्काची 'पीके'तील लूक कसा फायनल झाला, याची काही निवडक छायाचित्रे दाखवत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अनुष्का कशी बनली 'पीके'तील जगत जननी...