मुंबई- अनुष्का शर्मा आणि विरोट कोहली काल रात्री (19 नोव्हेंबर) अर्थातच बुधवारी मुंबई एअरपोर्टवर दिसले. ही जोडी दिल्लीहून परतली होती. अलीकडेच, अनुष्का-विराट सोबत दिसले.
यावेळी अनुष्का व्हाइट टी-शर्ट आणि ब्लू जीन्स गेटअपमध्ये दिसली. तिने गळ्यात स्टोल अडकवलेला होता. विराट डेनिम शर्ट आणि ब्लॅक जीन्समध्ये दिसली. त्याने स्पोर्ट्स शूज घातलेले होते. दोघे एअरपोर्टमधून बाहेर पडल्यानंतर चाहत्यांनी त्यांना घेरले. त्यानंतर दोघे त्यांच्यातून वाचत एकाच गाडीत बसले. मात्र, यावेळी त्यांनी चाहत्यांना अभिवादनसुध्दा केले.
श्रीलंका सीरीजदरम्यान विराटने हैदराबाद एक दिवसीय सामन्यात अर्धशकत पूर्ण केल्यानंतर अनुष्काला फ्लाइंग किस दिली होती. याची बरीच चर्चा झाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलेल्या विराट-अनुष्काची छायाचित्रे...