आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अर्जुन-सोनाक्षीने दाखवले 'तेवर', केली धमाल-मस्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगढ- सेक्टर 35 जे डब्लू मेरियट हॉटेलमध्ये सोमवारी (15 डिसेंबर) सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूर यांनी 'तेवर' या आगामी सिनेमाचे प्रमोशन केले. अमित शर्मा दिग्दर्शित या सिनेमाच मनोज वाजपेयी मुख्य भूमिका साकारत आहे. हा सिनेमा तमिळच्या ओकाडूचा रिमेक आहे. 9 जानेवारी रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे.
अर्जुनने सांगितले, की शूटिंगदरम्यान आम्ही रोज नव-नवीन गोष्टी शिकलो. शूटिंगवेळी आम्ही खाणे-पिणे, धमाल-मस्ती सर्वकाही एन्जॉय केले. दोघांनी या ठिकाणीसुध्दा धमाल-मस्ती केली. लोकांनी त्यांचे फोटोदेखील काढले. सोनाक्षीचे अनेक मूड्स यावेळी दिसून आलेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दोघांची प्रमोशनदरम्यानचे PHOTOS...
(फोटो- रविंदर भाटिया)