आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन कपूरने बहीण-भावासह लुटला डिनरचा आनंद, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर शुक्रवारी रात्री मुंबईतील एका रेस्तराँमध्ये डिनसरसाठी पोहोचला होता. यावेळी त्याच्यासह त्याची बहीण अंशुला आणि कजिन मोहित मारवाह दिसले. अर्जुन अधूनमधून आपल्या बहिणीसह बाहेर लंच-डिनरसाठी येत असतो.
अर्जुन डिनसरसाठी कॅज्युअल लूकमध्ये पोहोचला होता. त्याने ब्लू जीन्स आणि व्हाइट इनर आणि त्यावर ओपन शर्ट परिधान केले होते.
यावर्षाच्या सुरुवातीला अर्जुनचा 'गुंडे' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली. शिवाय आता त्याचे '2 स्टेट्स', 'फाइंडिंग फॅनी फर्नांडिस' आणि 'तेवर' हे सिनेमे रिलीजच्या मार्गावर आहेत.
पु़ढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा डिनरनंतर रेस्तराँबाहेर पडतानाची अर्जुनची छायाचित्रे...