आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: 'तेवर'चे दोन नवीन पोस्टर्स लाँच, आज रिलीज होणार TRAILER

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('तेवर'चे पोस्टर)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा अभिनीत 'तेवर'चे दोन पोस्टर्स रिलीज झाले आहेत. सिनेमाचा ट्रेलरसुध्दा आज रिलीज होणार असल्याचे कळते.
बोनी कपूर यांच्या प्रॉडक्शनमध्ये तयार होत असलेला 'तेवर' आमित रविंद्रनाथ शर्माने दिग्दर्शित केला आहे. 9 जानेवारी रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार असल्याचे सांगितले जाते. या सिनेमात अर्जुन कपूरने आग्र्याचा मुलगा पिंटूचे पात्र वठवले असून सोनाक्षी सिन्हा मथु-याची मुलगी राधिकाच्या भूमिकेत झळकणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा तेवरचे इतर पोस्टर्स आणि काही छायाचित्रे...