आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arjun Rampal And Jacqueline Fernandez Sizzling Romance In New Song Of \'ROY\'

Video+Photos: \'रॉय\'च्या मादक गाण्यात अर्जुन-जॅकलिनची रोमॅंटिक केमिस्ट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- रॉय चित्रपटाचे नवीन गाणे बुंद-बुंदमध्ये अर्जुन रामपाल आणि जॅकलिन)
मुंबई- अपकमिंग बॉलिवूड चित्रपट रॉयचे नवीन गाणे 'बूंद-बूंद' सोमवारी रिलिज करण्यात आले. अर्जुन रामपाल आणि जॅकलिन फर्निंडिस यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मादक गाण्यात दोघांची जबरदस्त रोमॅंटिक केमिस्ट्री दिसून आली. बीच आणि स्विमिंग पूलावर दोघे बेधडक रोमान्स करताना दिसले.
अंकित तिवारी या गाण्याचे गायक आणि संगितकार आहेत. अभेंद्रकुमार उपाध्याय यांनी हे गाणे लिहिले आहे. विक्रमजितसिंह हे या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत. यात रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत आहे. 13 फेब्रुवारी 2015 रोजी हा चित्रपट रिलिज होणार आहे.
पुढील स्लाईडवर बघा, रॉय चित्रपटाचे नवीन गाणे बुंद-बुंदमध्ये अर्जुन रामपाल आणि जॅकलिन यांची रोमॅंटिक केमिस्ट्री....