आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Armaan Kohli, Tanisha Mukherjee And Other TV Stars At A Bash

काजोलच्या बहीणीसह फिरतोय अरमान कोहली, पुढील वर्षी अडकू शकतात लग्नगाठीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी)
मुंबई: बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली सध्या अभिनेत्री तनिषा मुखर्जीसह फिरताना दिसत आहे. दोघे बुधवारी (10 सप्टेंबर) इंद्रानील रॉयच्या बर्थडे पार्टीत दिसले. दोघांसह अनेक टीव्ही स्टार्ससुध्दा या पार्टीत सामील झाले होते.
पार्टीत अरमान-तनिषा एकत्र पोहोचले होते. तनिषाने पांढ-या रंगाचा टॉप आणि ब्राऊन स्कर्ट आउटफिटमध्ये दिसली. दोघे पार्टीत पोहोचले तेव्हा अरमानने तनिषाचा हात पकडलेला होता. या दोघांचे अफेअर 'बिग बॉस 7'पासून सुरु झाले आहे. बातम्यांनुसार, पुढील वर्षी हे लव्ह बर्ड्स लग्नगाठीत अडकू शकते.
या पार्टी दोघांव्यतिरिक्त बरखा बिष्ट सेनगुप्ता, मोहम्मद इकबाल खान, मुश्ताक शेख, समीर कोचर, वत्सल सेठ, जीतू वर्मा यांच्यासह अनेक स्टार्सनी उपस्थिती लावली होती.
पुढील स्लाइड्लसवर क्लिक करून पाहा इंद्रानील रॉयच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...