आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arpita Khan To Wear Abu Jani And Sandeep Khosla Designer Dress

Pix : अर्पिताचा Wedding ड्रेस डिझाइन करणारे अबू-संदीप या अभिनेत्रींचे आहेत फेव्हरेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अर्पिता खान आणि ऐश्वर्या राय बच्चन)

18 नोव्हेंबर रोजी अर्पिता खान हिचे लग्न आहे. अर्पिता सलमान खानची धाकटी बहीण आहे. लग्नस्थळापासून ते रिसेप्शनचे प्लानिंग, पाहुण्यांची लिस्ट याविषयी बरीच चर्चा रंगत आहे. अर्पिताच्या वेडिंग गाऊनविषयी असलेला सस्पेन्स संपला आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध डिझायनर्स अबू जानी आणि संदीप खोसला ही जोडी सध्या अर्पिताचे वेडिंग आउटफिट्स तयार करण्यात बिझी आहे. हे दोघेही बच्चन आणि अंबानी कुटुंबीयांचे आवडते डिझायनर्स आहेत. आता अबू-संदीपच्या क्रिएशनमध्ये अर्पिता कशी दिसणार याची उत्सुकता आहे.
अबू आणि संदीप यांनी यापूर्वीदेखील अनेक सेलिब्रिटीजसाठी ड्रेस डिझाइन केलेले आहेत, मग लग्न असो, फोटोशूट असो किंवा एखादे फंक्शन आपले कपडे डिझाइन करुन घेण्यासाठी सेलिब्रिटींची अबू-संदीपला पहिली पसंती असते. त्यांच्या डिझायनर आउटफिट्समध्ये सेलिब्रिटी सुंदर दिसतात.
2013 मध्ये कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या ऐश्वर्याने या दोघांनी डिझाइन केलेला फ्लोर लेंथ डिझायनर गाऊन परिधान केला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अबू-संदीप यांनी डिझाइन केलेल्या आउटफिट्समधील स्टार्सची छायाचित्रे...