आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

A to Z: जाणून घ्या अर्पिता खानच्या Grand Weddingविषयी सबकुछ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः अर्पिता खान आणि आयुष शर्मा)
आज सुपरस्टार सलमान खानची बहीण तिचा बॉयफ्रेंड आयुष शर्मासोबत बोहल्यावर चढणार आहे. हैदराबादमध्ये हा शाही लग्नसोहळा रंगणार आहे. लग्नानंतर येत्या 21 नोव्हेंबरला मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. बातमी आहे, की लग्नानंतर अर्पिता दिल्लीत स्थायिक न होता मुंबईतच राहणार आहे, कारण आयुषला बॉलिवूडमध्ये करिअर करायचे आहे.
सलमानची बहीण असल्यामुळे अर्पिताचे लग्न अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. लग्नात वधू-वराच्या कपड्यांपासून ते लग्नपत्रिका, स्थळ, गेस्ट लिस्ट, पाहुण्यांना वाढण्यात येणारे पदार्थ, याविषयी सर्वत्र चर्चा रंगत आहे.
सलीम खान आणि त्यांची दुसरी पत्नी हेलन यांनी अर्पिताला दत्तक घेतले आहे. अर्पिता पाचही बहीणभावंडांमध्ये सर्वात लहान आहे. सलमान, अरबाज, सोहेल, अलविरा यांच्यापेक्षा अर्पिता लहान आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अर्पिताचा भावी पती आयुष शर्मासह तिच्या लग्नाशी निगडीत खास गोष्टी सांगत आहोत...