आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फटा पोस्टर निकला दबंग', बॉलिवूड पोस्टर्समधून असा दाखवला केजरींचा विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कहानी पूरी है', 'फटा पोस्टर निकला दबंग'सारखे सिनेमाचे पोस्टर्स तुम्ही यापूर्वी कधी पाहिले नसतील. परंतु अरविंद केजरीवाल यांच्या ऐतिहासिक विजयानंतर सोशल साइट्सवर असे पोस्टर्स सर्रास पाहायला मिळत आहेत. दिल्लीमध्ये 'आम आदमी पार्टी' आणि अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या विजयानंतर जोक्स आणि अशा बॉलिवूड पोस्टर्सनी धूमाकुळ घातली आहे.
आज आम्ही तुम्हाला अशीच पोस्टर्स दाखवत आहोत, ज्यावर केजरीवाल एका वेगळ्या अंदाजात दिसले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'आप'च्या विजयावर तंतोतंत शोभतात ही पोस्टर्स...