आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोल्‍डन ग्‍लोब समारंभात एकत्र दिसले अ‍ॅश्‍टन- डेमी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड अभिनेता अ‍ॅश्‍टन कचर आणि अभिनेत्री डॅमी मूर लवकरच घटस्‍फोट घेणार आहेत. पण नुकत्‍याच झालेल्‍या गोल्‍डन ग्‍लोब पुरस्‍कार समारंभाअगोदर एका पार्टीत दोघे एकत्र दिसले.
शुक्रवारी रात्री सोहो हाऊसमध्‍ये आयोजित केलेल्‍या पार्टीत अ‍ॅश्‍टन पोहोचला तेंव्‍हा डॅमी मॅडोना व शॉन पेनशी बोलत उभी होती. हे पाहून अ‍ॅश्‍टनही डॅमीला भेटण्‍यासाठी गेला.
पार्टीत उपस्थित असलेल्‍या सूत्रानुसार, डॅमी, अ‍ॅश्‍टन, मॅडोना आणि शॉन एकमेकांशी बराच वेळ बोलले. अ‍ॅश्‍टन आणि डॅमी एकत्र पार्टीत आले नव्‍हते. दोघेही एकमेकांशी पाच मिनीटेच बोलले.