आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'खुपते तिथे गुप्ते\'मध्ये अतुल कुलकर्णीच्या प्रेमाची गोष्ट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवधूत गुप्तेच्या 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात अभिनेता अतुल कुलकर्णी पत्नी गितांजली कुलकर्णीबरोबर सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतुल पहिल्यांदाच आपल्या प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. ''मी प्रेमात पडलो किंवा प्रेमात कसा अडकलो हे माझे मलाच पडलेले कोडे आहे. मी प्रेमात पडलो आणि विवाहबद्ध झालो, हा माझ्या घरच्यांसाठीसुद्धा आश्चर्याचा धक्का होता.'' असे अतुलने या कार्यक्रमात सांगितले.

येत्या 23 जानेवारीला रात्री साडे नऊ वाजता हा खास एपिसोड झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

अतुल आणि गीतांजलीने या कार्यक्रमात आणखी कोणत्या गोष्टी उलगडल्या हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..