आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलासोबत मुंबई एअरपोर्टवर दिसली \'WANTED\' गर्ल, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आयशा टाकिया मागे आईच्या कुशीत तिचा मुलगा मिकेल आजमी)
मुंबई 'वॉन्टेड' सिनेमात सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत दिसलेली अभिनेत्री आयशा टाकिया शनिवारी (3 जानेवारी) मुंबई एअरपोर्टवर दिसली. तिच्यासोबत मुलगा मिकेलसुध्दा आजमीसुध्दा होता.
2009मध्ये आयशा राजकिय अबू आजमी यांचा मुलगा रेस्तरॉचा मालक फरहान आजमीसोबत लग्नगाठीत अडकली. मागीलवर्षी 6 डिसेंबर रोजी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचे नाव तिने मिकेल आजमी ठेवले. मुलाच्या जन्मानंतर कदाचित पहिल्यांदाच आयशा मुलासोबत दिसली आहे.
आयशाने 2004मध्ये सुपरहिट 'टार्जन: द वंडर कार' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यासाठी तिला फिल्मफेअर बेस्ट फिमेल डेब्यू अवॉर्ड मिळाला होता. तिने आतापर्यंत जवळपास 33 सिनेमांत काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मुंबई एअरपोर्टवर मुलासोबत दिसलेली आयशा टाकियाची काही छायाचित्रे...