आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्मान सिंगल लाँचच्या प्रयत्नात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः आयुष्मान खुराणा )

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'बेवकूफियां'नंतर आयुष्मानचा एकही चित्रपट रिलीज झाला नाही. यावर्षी तशी शक्यताही दिसत नाही. मात्र, तो लवकरच एक सिंगल (एक गाणे असलेला) अल्बम घेऊन येत आहे. त्याचा पहिला सिंगल 'ओ हीरिये' गेल्या वर्षी आला होता.
दरम्यान त्याच्या 'हवाईजादा' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होत आहे. यशराजच्या 'दम लगा के हईशा'चे शूटिंगदेखील वेगाने सुरू आहे.
येत्या काही महिन्यांमध्ये अनेक चित्रपटांनी मोठ्या तारखा बुक केल्या आहेत. त्यामुळे 'हवाईजादा' पुढच्या वर्षापर्यंत रिलीज होईल, असे दिसते.