आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actors And Actress Childhood Pictures Album

बालपणी गोंडस दिसायची ग्लॅमरस कतरिना, पाहा स्टार्सचे Childhood Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री कतरिना कैफ)
14 नोव्हेंबर अर्थातच बालदिन. या खास दिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला बॉलिवूड सेलिब्रिटींची बालपणीची खास छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्र क्वचितच कधी तुमच्या बघण्यात आली असावीत.
बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, श्रीदेवी, बिपाशा बसू, करीना कपूर यांच्यासमवेत इतर स्टार्स बालपणी कसे दिसत होते, हे तुम्हाला या पॅकेजमध्ये बघता येणार आहे.
चला तर मग सेलिब्रिटींच्या बालपणीच्या रुपाची झलक दाखवणारी छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...