आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'BABY'च्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचला अक्षय, कास्ट आणि क्रू मेंबर्ससुध्दा होते उपस्थित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- अनुपम खेर आणि अक्षय कुमार)
मुंबई- अक्षय कुमारचा आगामी 'बेबी' सिनेमाचे मंगळवारी स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगमध्ये सिनेमाचे संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होते.
स्क्रिनिंगदरम्यान अक्षय फॉर्मल लूकमध्ये दिसला. त्याने सेल्टी शर्ट आणि ब्लॅक पँट परिधान केलेली होती. दुसरीकडे अनुपम खेर सूटमध्ये दिसून आले. या दोघांसह सिनेमाशी संबंधीत कास्ट आणि क्रू मेंबर्स सुध्दा दिसले.
'बेबी'चे दिग्दर्शन नीरज पांडेने केले असून 23 जानेवारीला सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...