आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Teaser Out: 18 Picsमध्ये पाहा \'बँग बँग\'मधील हृतिक-कतरिनाचा अ‍ॅक्शन आणि रोमान्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बँग बँग'च्या ट्रेलरवर क्लिक करा...)
मुंबई: हृतिक रोशन आणि कतरिना कैफ अभिनीत आणि बहुचर्चित 'बँग बँग' सिनेमाचा टीजर मंगळवारी (22 जुलै) लाँच करण्यात आला. सिध्दार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमाता फॉक्स स्टुडिओव्दारा निर्मित करण्यात आले आहे. अ‍ॅक्शन आणि रोमान्सनी भरलेला हा सिनेमा 2 ऑक्टोबर अर्थातच गांधी जयंतीच्या दिवशी रिलीज होत आहे. गांधी जयंतीच्या दिवशी संपूर्ण भारतात अहिंसामुक्त वातावरण असताना हा हिंसक वृत्तीचा सिनेमा रिलीज होणार आहे.
ON THE MOST PEACEFULL OF THE YEAR, 2ND OCTOBER BULLETS WiLL FLY सिनेमाच्या ट्रेलरमध्येसुध्दा अशाचप्रकारे प्रमोशन करण्यात येत आहे.
'बँग बँग'चे शुटिंग शिमला, मनाली, दिल्ली आणि मुंबईव्यतिरिक्त प्राग फुकेट ग्रीस आणि अमेरिकेमध्ये करण्यात आली.
टीजर पाहून जावणते, की हृतिकसह कतरिनासुध्दा दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. यापूर्वी तिने 'एक था टायगर' मध्ये अ‍ॅक्शन सीन दिले होते.
अ‍ॅक्शनव्यतिरिक्त कतरिना आणि हृतिक यांच्यातील केमिस्ट्रीसुध्दा जबरदस्त असणार याचा अंदाजा येत आहे. सिनेमात या दोघांशिवाय डॅनी डेन्जोंगपा आणि जावेद जाफरी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांच्या अ‍ॅक्शन आणि रोमान्सची झलक...