आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2013 मध्‍ये मराठी चित्रपटांनी टाकली कात... एक नजर मराठी चित्रपटांकडे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मराठी चित्रपटाची एक बाजू अत्यंत रोमँटिक, तारुण्यकेंद्रित अशी रंगवत आणि मराठी चित्रपटसृष्टीतील बदल आता नफ्याच्या बाजूने झुकत आहेत, असे चित्र सध्या दिसत आहे. पुस्तकी आणि नाटकी विश्वातून मराठी चित्रपट संहितेच्या बाबतीत बाहेर पडून आता खर्‍या अर्थाने मुख्य प्रेक्षकवर्गाची नस पकडायला लागला आहे.