आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhansali's Bash: Shahrukh, Ranveer, Priyanka, Kangana At Party

Bhansali's Party: प्रियांका, कंगणा, शाहरुखसह पोहोचले अनेक खास पाहूणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- कंगणा राणावत श्रध्दा कपूर आणि प्रियांका चोप्रा)
मुंबई- निर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी बुधवारी (28 जानेवारी) एका शानदार पार्टीचे आयोजन केले. या पार्टीत शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंहसह अनेक बी-टाऊन सेलेब्स सामील झाले होते.
संजय लीला यांना पद्मश्री सन्मानासाठी नामांकित करण्यात आले. त्यांना यानिमित्त सेलिब्रेशन म्हणून बॉलिवूड सेलेब्सना पार्टी दिली. पार्टीमध्ये अभिनेत्री मनीषा कोयराला, श्रुती हसन, कंगणा राणावत, रिचा चड्डा, श्रध्दा कपूर, तनवी आजमी, प्रसून जोशी, मधु चोप्रासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी कंगणा, रिचा आणि श्रध्दा ग्लॅमरस अवतारात दिसल्या.
संजय सध्या 'बाजीराव मस्तानी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. संजय सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माते, लेखक आणि संगीत दिग्दर्शक आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा संजय लीला भन्साळी यांच्या पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...