आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bichde Sabhi Baari Baari Title Name Changed To Yaara

'बिछडे सभी बारी बारी'चे शीर्षक झाले 'यारा'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिग्मांशू धुलियाच्या 'बिछडे सभी बारी बारी' या सिनेमाचे शीर्षक बदलून आता 'यारा' असे करण्यात आले आहे. सिनेमाचे शुटिंग जूनमध्ये सुरू होणार आहे. तिग्मांशू सध्या आपली अँक्टिंग असाइनमेंट पूर्ण करत आहेत. निखिल अडवाणी दिग्दर्शित 'हीरो'मध्ये तो अथिया शेट्टीच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. मूळ सिनेमात ही भूमिका शम्मी कपूर यांनी केली होती. 'यारा' सिनेमाशूटिंग दिल्ली, नेपाळ, उत्तराखंड आदी ठिकाणी होणार आहे. यामध्ये इरफान खान, मनोज वाजपेयी, विद्युत जामवाल, र्शुती हसन आणि अमित साध यांच्या प्रमुख भूमिका आहेत.