आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX : अवॉर्ड फंक्शनमध्ये अवतरले तारांगण, अमिताभसह पोहोचले स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अलीकडेच मुंबईत एक अवॉर्ड सोहळा रंगला. या अवॉर्ड सोहळ्यात बी टाऊनचे तारांगण अवतरले होते. एका इंग्रजी वाहिनीच्या वतीने आयोजित या सोहळ्यात अमिताभ बच्चन, मोनाली ठाकूर, अनूपम खेर, आफताब शिवदासानी, पूजा बेदीसह अनेक सेलेब्सनी चारचाँद लावले.
स्लेटी कलरच्या सूटमध्ये या अवॉर्ड सोहळ्यात पोहोचलेल्या बिग बींनी ट्विटरच्या माध्यमातून या सोहळ्याविषयी आपल्या चाहत्यांना सांगितले. त्यांनी अवॉर्ड मिळाल्यानंतर ट्रॉफीसह मीडियाला पोझसुद्धा दिल्या. यावेळी गायिका मोनाली ठाकूरचाही ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा अवॉर्ड सोहळ्यातील सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज...