आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग मराठी एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्समध्ये 'दुनियादारी'ला 5 नामांकन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बिग मराठी एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्स सोहळा 30 ऑगस्टला पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचं यंदाचं हे दुसर वर्ष असून मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा गौरव यामध्ये केला जातो. अलीकडेच या पुरस्कार सोहळ्याची नामांकन जाहीर करण्यात आली. याशिवाय यंदाच्या अवॉर्ड सोहळ्यात 'बिग कॉन्ट्रिब्युशन टू हिंदी सिनेमा' या पुरस्काराचा समावेश करण्यात आला असून बॉलिवूडमध्ये आपले विशेष स्थान निर्माण करणा-या मराठी अभिनेता किंवा अभिनेत्रीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

बिग मराठी एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्सची नामांकन जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...