आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Billi mucklow dons embellished bikini for dip in the pool

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : 'बिली मकलॉउ' चे बिकनी मधील हॉट फोटो शुट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहिनीवरील रिऍलिटी कार्यक्रमांमध्ये नेहमीच परफॉरमन्स देण्यासाठी तयार असणारी अभिनेत्री बिली मकलॉउ ने यावेळी बिकनी परिधान करून गरमा-गरम पोज दिल्या..
पूल साइडवर जेव्हा बिली बिकनी घालून पोज देण्यासाठी समोर आली त्यावेळी सगळ्याच छायाचित्रकारांचे कॅमेरे तिचे छायाचित्र बंदिस्त करण्यासाठी सरसावले.
टू-पीस बिकनी परिधान केलेल्या रिऍलिटी स्टारने कॅमेरासमोर येण्याआधी चांगल्या प्रकारे मेकअप केला होता.
छायाचित्रात पाहा बिली मकलॉउच्या अदा