आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिपाशाने पहिल्यांदा केला खुलासा, हरमनसोबत झाले ब्रेकअप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नापर्यंत गेलेल बिपाशा बसु आणि हरमन बवेजाचे नाते संपुष्टात आले. आता 'अलोन' सिनेमातील को-स्टार करण सिंह ग्रोवरसोबत तिचे सुत जुळल्याचे बोलले जात आहे. बिपाशाने हरमनसोबत झालेल्या आपल्या ब्रेकअपबाबत पहिल्यांला खुलासा केला आहे.
डिनो, जॉननंतर आता हरमनसुध्दा बिपाशा बसुचा भूतकाळ झाला आहे. मागील वर्षी सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून बिपाशाने हरमन बावेजासोबतचे नाते स्वीकार केले होते. पार्टी आणि इव्हेंट्समध्ये दोघे कपलसारखे फिरत होते. दोघांच्या कुटुंबीयांना भेटसुध्दा घेतली होती. परंतु अचानक दोघांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या समोर आल्या.
बिपाशाने आशा व्यक्त केली आहे, हरमनसोबत पुन्हा तिची मैत्री होईल. तिने सांगितले, 'हरमन एक चांगली व्यक्ती आहे. येणा-या काळात आमच्यात चांगली मैत्री होऊ शकते. सध्या दोघांमध्ये मैत्री होणे थोडे अवघड आहे. नाते संपुष्टात आल्यानंतर एकमेकांसाठी त्यातून बाहेर पडणे कठिण गेले. त्यातून बाहेर पडल्यानंतरच दोन व्यक्तींची मैत्री होऊ शकते. कधीकाळी कुणीतरी आपल्यासाठी खास राहिलेल्या व्यक्तीसोबत पुन्हा मैत्री करणे सोपे नसते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा आपल्या नात्याविषयी काय म्हणाली बिपाशा?