आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतरवेळी नाही मात्र बर्थ-डेच्या दिवशी बिर्याणी नक्की खाते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अभिनेत्री बिपाशा बसु)
माझी शरीरयष्टी पाहून मी खूप कमी आहार घेत असल्याची लोकांची समज आहे. परंतु हे सर्व खोटे आहे. कारण मला खायला खूप आवडते. जेवणावेळी माझे एका पदार्थाने पोट भरत नाही. जेवणासह दररोज मला नवीन काहीतरी खाण्याची सवय आहे. थाय फूड विशेषत: प्रॉन ग्रीन करी माझे आवडते पदार्थ आहेत. स्वादिष्ट जेवण करूनही आपण फिट राहू शकतो. असे तुमची लाडकी अभिनेत्री बिपाशा बसु म्हणतेय.
तिच्याशी झालेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या जेवणाविषयी सांगितले, त्यातील काही अंश तुमच्या पुढे मांडत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या डायट आणि जेवणाविषयी काय-काय म्हणाली बिपाशा...