आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Bipasha Basu, Rajkumar Rao & Patralkeha Spotted At Juhu, Mumbai

बिपाशा शॉर्ट ड्रेसमध्ये तर गर्लफ्रेंडसोबत दिसला राजकुमार, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बिपाशा बसू आणि गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत राजकुमार राव)
मुंबईः बिपाशा बसू शुक्रवारी रात्री जुहूस्थित पीव्हीआर सिनेमागृहातून बाहेर पडताना दिसली. यावेळी अभिनेता राजकुमार गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री पत्रलेखासोबत येथे दिसला.
बिपाशा व्हाइट फ्लोरल शॉर्ट ड्रेसमध्ये येथे पोहोचली होती. तर दुसरीकडे राजकुमार ब्लू टीशर्ट आणि जीन्समध्ये होता. पत्रलेखाने लाँग व्हाइट टीशर्ट आणि ब्लॅक जेगिंग्स परिधान केले होते.
बिपाशाचा यावर्षी क्रिएचर हा सिनेमा रिलीज झाला होता. अलोन आणि द लव्हर्स हे तिचे आगामी सिनेमे आहेत. हे दोन्ही सिनेमे पुढील वर्षी रिलीज होणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा तिन्ही स्टार्सची क्लिक झालेली छायाचित्रे...