आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुट्यांचा आनंद लुटायला थायलँडला गेली होती बिपाशा, Instagramवर शेअर केले Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(थायलँडमध्ये सुट्यांदरम्यान अभिनेत्री बिपाशा बसु)
बिपाशा बसु बीच लव्हर आहे. तिला जसे वेळ मिळतो, ती सुट्यांचा आनंद घेण्यासाठी बीचवर पोहोचते. मागील दिवसांत तिच्या हरमनच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या होत्या. परंतु बिपाशा थायलँडमध्ये सुट्या घावत होती.
तिथे ती फ्रेंड डॅनी पांडासोबत गेली होती. त्यावेळी तिने खूप धमाल मस्ती केली. आपल्या हॉलिडे टूरची काही छायाचित्रे तिने इंस्टाग्रामवर शेअर केली. त्यावरून स्पष्ट होते, की ती फावल्या वेळेत तिथे गेली होतीय बिपाशाने काही दिवसांपूर्वी आपल्या 'अलोन' सिनेमाची शूटिंग पूर्ण केली. करण सिंह ग्रोव्हरसोबतचा हा सिनेमा 2015मध्ये रिलीज होत आहे.
फिरण्यासाठी किंवा शूटिंगसाठी बलिवूड स्टार्ससाठी थायलँड आवडते ठिकाण आहे. अलीकडेच, रणबीर आणि कतरिना थायलँडमध्ये 'जग्गा जासूस'ची शूटिंग करू परतले. सनी लिओनसुध्दा तिथे 'मस्तीजादे'ची शूटिंग करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिपाशा बसुची इंस्टाहग्रामवर शेअर केलेली छायाचित्रे...