आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिपाशा बसूला हवा माधवनसारखा नवरा !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूवर तिच्‍या 'जोडी ब्रेकर्स' या आगामी चित्रपटाचा सह अभिनेता आर.माधवनचा चांगला प्रभाव पडला आहे, असे दिसतेय.
'जोडी ब्रेकर्स'मधील भूमिका साकारणारा माधवन आणि प्रत्‍यक्षातील माधवन या दोघांमधील गुणांचा संगम असलेला नवरा मिळावा अशी बिपाशाची इच्‍छा आहे.
सध्‍या बिपाशा '‍रिलेशनशीप' या शब्‍दालाच कंटाळली आहे. तिला सतत तिच्‍या आणि जॉनच्‍या ब्रेकअपविषयी विचारण्‍यात येते. जॉनविषयी कुणी काहीही विचारले की ती चिडते. मात्र, कुणी माधवनसंबंधित विषय जरी काढला तरी बिपाशा उत्‍साहाने बोलू लागते. त्‍याचे कौतुक करताना बिपाशा थकत नाही.
बिपाशाच्‍या या मतावर माधवन काय प्रतिक्रिया देतो याची वाट पाहावी लागेल.