आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Birthday : Read Amrish Puri's 32 Famous Dialogues

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'Day :'मोगेम्बो खुश हुआ', वाचा अमरीश पुरी यांचे 34 फेमस डायलॉग्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'मोगेम्बो खुष हुआ' 'मि. इंडिया' सिनेमाचा हा डायलॉग आजसुध्दा ऐकला तरी दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांची आठवण होते. बॉलिव ूडचे महान खलनायक आज या जगात नाहीत परंतु त्यांचे असे डायलॉग आजही या जगात लोकांच्या तोंडातून ऐकायला मिळतात.
आज त्यांची आठवण काढण्याचे कारण म्हणजे, 22 जून 1932 रोजी त्यांचा जन्म लाहोर, पंजाबमध्ये झाला होता. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारून स्वत:ची ओळख निर्माण केली. 12 जानेवारी 2005 रोजी अमरीश पुरी यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांचा मृत्यू मुंबईमध्ये झाला होता. त्यांच्या मृत्यू झाल्यानंतर अनेक वर्तमानपत्रात 'मोगेम्बो खामोश हुआ' अशा मन हेलावणा-या हेडलाइन दिसत होत्या. जगभरात त्यांच्या निधनाने एक शांतता पसरली होती.
अमरीश पुरी सिनेमांमध्ये जरी खलनायकाच्या रुपात प्रसिध्द असले तरी ख-या आयुष्यात मात्र एक हिरो होते. अमरीश पुरी या जगातून गेल्यानंतर आजपर्यंत बॉलिवूडमध्ये त्यांच्यासारखा दुसरा खलनायक आला. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त divyamarathi.comकडून अमरीश पुरी यांना श्रध्दांजलीच्या रुपात त्यांचे काही प्रसिध्द डायलॉग...
सिनेमा: दिलवाले दुल्हनिया ले जाएगे
वर्ष: 1995


1. 'जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी...जा बेटा जा'

2. 'जरूरतो ने पर काट दिए है...रोटी पाव की जंजीर बन गई है'

सिनेमा: 'मिस्टर इंडिया'
वर्ष: 1987


3. 'मोगेम्बो खुश हुआ'

सिनेमा: ऐतराज
वर्ष: 2004


4. 'आदमी के पास दिमाग हो न, तो वह अपना दर्द भी बेच सकता है'

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा अमरीश पुरी यांचे 30 निवडक डायलॉग्स...