आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day: पाहा 'जग्गू दादा'ची न पाहिलेली छायाचित्रे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. 1 फेब्रुवारी 1960 रोजी गुजराती कुटुंबात जॅकी श्रॉफ यांचा जन्म झाला. जॅकी यांचे पूर्ण नाव जय किशन श्रॉफ आहे.
मुंबईच्या वालकेश्वर परिसरातील एका चाळीत जॅकी यांचे बालपण गेले. त्यांनी फिल्मी करिअरची सुरुवात 1983मध्ये आलेल्या 'हिरो' सिनेमातून केली. धमाकेदार एंट्रीनंतर त्यांच्या पदरी यश पडत गेले आणि जॅकी हळू-हळू इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय झाले.
त्यांनी 'त्रिदेव', 'सिक्का', 'दिलजला', 'दहलीज', 'अल्ला रक्खा', 'राम लखन', 'काला बाजार', '100 डेज', 'सौदागर', 'आयना', 'रूप की रानी चोरो का राजा', 'रंगीला', 'दुश्मनी', 'अग्निसाक्षी', 'बॉर्डर', 'खलनायक', 'मिशन कश्मीर', 'भूत अंकल'सारख्या सिनेमांत काम केले. जॅकी यांच्या पत्नीचे नाव आयशा दत्त आहे. जॅकी आणि त्यांची पत्नी आयशा 'जॅकी श्रॉफ एन्टरटेन्मेंट लिमिटेड' नावाची मीडिया कंपनी चालवतात.
जॅकी यांच्या वाढदिवसानिमित्त divyamarathi.com तुम्हाला त्यांची काही न बघितलेली छायाचित्रे दाखवत आहे...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जॅकी यांचे Unseen Photos...