आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: \'सेक्स गॉडेस\' म्हणवून घेणा-या या अभिनेत्रीने शर्लिनलासुध्दा दिली होती टक्कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही अभिनेत्री आणि होस्ट भैरवी गोस्वामी स्वत:ला 'सेक्स गॉडेस' म्हणून संबोधत आहे. आज ती आपला वाढदिवस साजरा करत आहे. भैरवी बोल्ड अदांसाठी ओळखले जाते. तिने 'हेट स्टोरी' सिनेमात खूपच बोल्ड लूक दाखवला होता. कदाचित म्हणूनच तिची 'कामसूत्र' या शॉर्ट फिल्मसाठी निवड झाली होती. शर्लिन चोप्राच्या 'कामसूत्र'मधील सेक्सी लूकला भैरवीने आपल्या 'कामसूत्र: द पोएट्री ऑफ सेक्स' या शॉर्ट फिल्ममधून तगडी टक्कर दिली. भैरवीचा या शॉर्ट फिल्ममध्ये खूपच बोल्ड लूकमध्ये दिसून आली. तिची ही शॉर्ट फिल्म इंग्रजीमध्येसुद्धाडब करण्यात आली होती.

या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन सुरेंद्र हिवाराले यांनी केले आहे. टोरंटो फिल्म फेस्टिव्हल, कान्स, टिब्रेका, एनवायएफएफ, सनडँस, कॅरियोमध्ये ही फिल्म प्रदर्शित करण्याची सुरेंद्र यांनी इच्छा व्यक्त केली होती.

भैरवीला घोडेस्वारी करणे खूप आवडते. तिच्याकडे सध्या 7 घोडे आहेत. सागर बेलारीचा 'भेजा फ्राय' हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा आहे. त्यानंतर तिने 'माय फ्रेंड गणेशा 2', 'मिस्टर भट्टी ऑन छुट्टी'. 'कच्चा लिंबू'सारख्या सिनेमांत भूमिका वठवल्या. भैरवीने कुमार गौरवसोबत 'माय डॅडी स्ट्रॉन्गेस्ट'मध्येसुध्दा काम केले होता. हा सिनेमा जगातील मुलांचा पहिला सायलेंट सिनेमा होता. अद्याप भैरवीने बॉलिवूडमध्ये कोणताही हिट सिनेमा दिलेला नाहीये. दोन वर्षांपूर्वी आलेला 'हेट स्टोरी' हा तिचा शेवटचा सिनेमा होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा भैरवी गोस्वामीची बोल्ड आणि ग्लॅमरस छायाचित्रे...