बॉलिवूड स्टार्स नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते त्यांचे सिनेमे असो, लव्ह अफेअर्स असो, वैवाहिक आयुष्य असो, किंवा मग फोटोशूट्स असो... आज आम्ही तुम्हाला बी टाऊन स्टार्सच्या 80 ते 90 च्या दशकातील फोटोशूट्सविषयी सांगत आहोत.
याकाळात माधुरी दीक्षित, काजोल,
अक्षय कुमार, रेखा, पूजा भट्ट, करिश्मा कपूर, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ या बी टाऊन स्टार्सनी केलेल्या फोटोशूट्सने खळबळ उडवून दिली होती. अनेक मॅगझिनच्या कव्हरपेजवर हे स्टार्स बोल्ड लूकमध्ये झळकले होते. स्टार्सचे हे फोटोशूट त्यांच्या चाहत्यांना अचंबित करणारे होते. पूजा भट्ट आणि महेश भट्ट यांच्या किसींग फोटोशूटवर बरीच टीकासुद्धा झाली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बी टाऊन स्टार्सचे खळबळ उडवून देणारे फोटोशूट्स...