आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीतला ब्लॉकबस्टर हिट ‘दुनियादारी’ झी मराठीवर 2 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी चित्रपटाच्या इतिहासात लोकप्रियतेचे, यशाचे आणि कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढणारा, गाण्यासोबतच संवादाने तरूणाईच्या मनावर अधिराज्य गाजवलेला आणि मागच्या वर्षी ब्लॉकबस्टर, सुपरहिट ‘दुनियादारी’ येत्या 2 फेब्रुवारीला झी मराठीवर संध्याकाळी 7 वा. प्रसारीत होणार आहे.
या गाजलेल्या चित्रपटाविषयी जाणून घ्या बरंच काही...