आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉबी देओलला मद्यपान पडले महागात, गार्डने लगावली कानशिलात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाइमलाइटपासून दूर असलेला बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. परंतु यावेळी बॉबी आपल्या सिनेमाविषयी नव्हे तर कानशिलात खाल्यामुळे चर्चेत आला आहे.
बॉबी देओलला मुंबईमधील एका बारमध्ये कानशिलात लावली आहे. त्यानंतर बॉबी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माध्यम प्रतिनिधींच्या सांगण्यानुसार, बॉबी जेव्हा करण जोहरच्या बर्थडे पार्टीमध्ये सामील होण्यासाठी बारमध्ये पोहोचला होता तेव्हा ही घटना घडली होती.
घटना अशी आहे, की पार्टीमध्ये नशेत धुंद झालेल्या बॉबीने गार्डला वाजवीपेक्षा जास्त दारुची ऑर्डर दिली. त्यामुळे गार्डने अभिनेता बॉबी देओलच्या जोरात एक कानशिलात लगावली.
या घटनेनंतर एंबोरिस अभिनेता बॉबी देओलकडे त्याक्षणी पार्टी सोडण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. असे पहिल्यांदाच घडले नाहीये, की कोणत्या सेलिब्रिटीला पब्लिकली थप्पड पडली आहे. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा, वाचा अशा प्रसंगाविषयी जेव्हा पब्लिकली लावले थप्पड...