आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हेट स्टोरी 2\'च नव्हे या बोल्ड सिनेमांनीही एकवटली होती चर्चा, इंटीमेट सीन्सच्या जोरावर झाले प्रसिध्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्राफिक्स फोटो: 'जिस्म 2', 'राज 3' आणि 'द डर्टी पिक्चर'
'हेट स्टोरी 2' हा बोल्ड बॉलिवूड सिनेमा नुकताच रिलीज झाला. जय भानुशाली आणि सुरवीन चावला या प्रसिध्द टीव्ही स्टार्सनी आपल्या अभिनयाने सर्वांना चर्चा करायला भाग पाडले. आपल्या पहिल्या सिनेमात सुरवीन आणि जय बोल्ड अंदाजात झळकले. दोघांमधील दमदार केमिस्ट्री प्रेक्षकांनीसुध्दा पसंत केली. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने अपेक्षेप्रमाणे कमाई केली. कमी बजेटचे सिनेमा बोल्ड असल्याने हिट ठरला.
बोल्ड, किसींग, रोमान्सचे सीन्स सध्याच्या सिनेमांत सामान्य झालेत. मात्र याची जादू काहीच सिनेमांमध्ये चालते. बिग बजेटच्या सिनेमांना या बोल्ड सीन्सचा आधार घेण्याची गरज पडत नाही. म्हणून कमी बजेटच्या सिनेमांमध्ये अनेकदा आपल्याला असे सीन्स पाहायला मिळतात.
'हेट स्टोरी 2'पूर्वी अनेक बोल्ड सिनेमे बॉलिवूडमध्ये झळकले आहेत. 'राज', 'मर्डर', 'जिस्म'सारख्या सिनेमांमधील बोल्ड सीन्सने बॉलिवूड जगासह सर्वत्र खळबळ उडाली होती. काहींवर सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली तर काही सिनेमाच्या बोल्ड सीन्समध्ये काटछाट करण्याचे आदेश दिले होते. हॉलिवूड सिनेमांमध्ये खुलेआम किसींग आणि बोल्ड सीन्स देण्याचा ट्रेंड खूप वर्षांपासून रुढ झाला आहे. मात्र बॉलिवूडमध्ये अद्याप अशा सीन्सना काहीप्रमाणात स्थान दिले जात नाही.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच बोल्ड सिनेमांविषयी सांगणार ज्यांच्या बोल्ड सीन्सने बॉलिवूड जगात खळबळ माजवली होती. 'हेट स्टोरी 2'प्रमाणे या सिनेमांच्या काही सीन्सवर बंदी घालण्यात आली होती...
बॉलिवूडच्या बोल्ड सिनेमांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...