आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Anil Kapoor And Jackie Shroff Come Forward For Golfer's Help

PICS: सिनेमासाठी नव्हे वेगळ्या कारणासाठी पुढे आलेत बॉलिवूडचे 'राम-लखन'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी (3 मे) बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर दिल्लीमध्ये पोहोचले होते. इथे हे दोन्ही बॉलिवूड स्टार्स सिनेमाच्या प्रमोशन संबंधी पोहोचले नव्हते, तर 'यस बँक गोल्फ फाउंडेशन'च्या उद्धघाटनाच्या कार्यक्रमासाठी पोहोचले होते. हॉटेल ली मेरिडिअनमध्ये झालेल्या या समारंभामध्ये जॅकी आणि अनिलसह प्रमुख पाहूणे म्हणून मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जुन सिंहसुध्दा उपस्थित होते.
गोल्फ फाउंडेशनचा शुभारंभ आर्थिक रुपात कमजोर असलेल्या गोल्फरांना मदत मिळावी या उद्देशाने करण्यात करण्यात आला आहे. गोल्फ चॅम्पिअनचे आयोजनाने पैसे जमवून फाउंडेशन अशा उत्कृष्ट गोल्फरांचा शोध घेणार आहे, जे आर्थिक रुपाने कमजोर आहेत. टूर्नामेंटला गेरी प्लेअर फाउंडेशनच्याव्दारा डीएलएफ आणि आयएल अँड एफएस हे मिळून मदत करणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या कार्यक्रमाची इतर छायाचित्रे...