आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Dharmendra Had Wedding His Daughter Before Marrying Hema

B'Day: धर्मेंद्र यांनी लावले पहिले मुलीचे लग्न, मग हेमासोबत स्वत: चढले बोहल्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जितेंद्र, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र)
मुंबई- बॉलिवूडमध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हे एकेकाळी सर्वाधिक चर्चेतील लव्ह कपल होते. दोघांना आपल्या प्रेमाला यशस्वी करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. धर्म बदलून दोघांनी लग्न केले. परंतु त्यानंतरसुध्दा देओल कुटुंबाने हेमा यांना आपलेसे केले नाही. आज धर्मेंद्र यांना वाढदिवस आहे. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी आपली मुलगी विजेताचे लग्न केले होते.
हेमा मालिनी यांना देओल कुटुंबाकडून केवळ आडनाव मिळाले. त्यांनी स्वत:चे एक विश्व बनवून आपल्या मुलींचे सांभाळ केला असेही बोलले जाते. हेमा यांच्या दोन्ही मुलींचे लग्ने झालीत मात्र देओल कुटुंबीयांनी यात हजेरी लावली नाही. एकेकाळी धर्मेंद्रच नव्हे तर जितेंद्र आणि संजीव कुमारसुध्दा हेमा यांचे दीवाने होते. जितेंद्र आणि संजीव कुमार यांनासुध्दा हेमाशी लग्न करण्याची इच्छा होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या हेमा आणि धर्मेंद्र यांची Love Story...