आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळानुसार असे बदलले मिथुन, पाहा इतर अभिनेत्यांचा बदलेला LOOK...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सिनेमात आपल्या अभिनय, अदांनी आणि डायलॉग डिलिव्हरीने लाखो-कोटी मनांवर राज्य करणा-या अभिनेत्यांमध्ये बदलत्या काळानुसार बदल होत गेला. त्यामधील अनेक स्टार्स सध्या दिसतदेखील नाहीत. सिनेमांत माचो-मॅनच्या भूमिका साकारणारे हे अभिनेते सध्या कसे दिसतात याचा तुम्ही विचारदेखील केला आहे का? त्यांचा लूक, स्टाइल आणि त्यांच्या राहणीमानात किती बदल झाला आहे, हे तुम्ही पाहिले आहे का?

सामान्य लोकांप्रमाणेच सेलिब्रिटीसुध्दा आपल्या आयुष्यातसुध्दा सिंपलीसिटीवा प्रधान्य देतात. आलीकडेच, मिथुन चक्रवर्ती मुंबईच्या एअरपोर्टवर दिसले. यावेळी ते खूपच सिंपल लूकमध्ये दिसून आले. पायात चप्पल, अंगावर टी-शर्ट, लोअर आणि कॅपमध्ये त्यांना ओळखणेदेखील कठिण होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा काळानुसार कसे बदलले अभिनेते...