आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actors Who Turned Singers For Their Films

अभिनयातच नव्हे गायनातसुध्दा दाखवले आहे कौशल्य, जाणून घ्या या स्टार्सविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनुष आणि अक्षरा हसन अभिनीत अमिताभ बच्चन यांच्या 'शमिताभ' सिनेमात ते गाणे गाताना दिसत आहे. अमिताभ यांनी गायलेले 'पिडली...' गाणे बरेच लोकप्रिय झाले. अमिताभ यांनी पहिल्यांदाच या सिनेमांत गाणे गायले, असे नाहीये. यापूर्वीसुध्दा त्यांनी अनेक सिनेमांत आपल्या गायनाचे कौशल्य दाखवले आहे. यामध्ये ‘बागवान’चे गाणे ‘मै यहा तू वहा...’ला मोठा प्रतिसाद मिळाला होता. यापूर्वीसुध्दा त्यांनी‘सिलसिला’ (रंग बरसे), ’पुकार’ (तू मयके मत जययो), बागवान (होली खेले...), बोल बच्चन (टायटल सॉन्ग)मध्ये आवाज दिला आहे.
तसे पाहिले तर बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, जे अभिनयासोबतच गायनातसुध्दा हुशार आहेत. त्यामध्ये श्रध्दा कपूरचे नाव हमखास येते.
पहिल्याच गाण्यात होती उत्साही...
'एक व्हिलेन' सिनेमाच्या रिलीजनंतर श्रध्दा स्वत: गायलेले 'गलिया...'विषयी खूप उत्साही होती. हे गाणे गायचा निर्णय तिने स्वत:ला घेतला होता. परंतु श्रध्दा स्वत:ला कामचलाऊ सिंगर मानते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच बॉलिवूड स्टार्सविषयी...