आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Aishwarya Rai At Commonwealth Games Opening Ceremony

CWG 2014: ओपनिंग सेरेमनीमध्ये आकर्षक लूकमध्ये पोहोचली ऐश्वर्या, पाहा फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Longines अध्यक्ष वाल्टर वोन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने अलीकडेच 20व्या कॉमनवेल्थ गेम्सच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये सहभागी झाली होती. ग्लास्गो येथे सुरु झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या ओपनिंग सेरेमनीदरम्यान ऐश्वर्याने लॉन्गनेज वॉचचे प्रमोशन केले. ती या ब्रॅण्डची अॅम्बेसेडर आहे.
ऐश्वर्या यावेळी ब्लॅक आउटफिटमध्ये खूप आकर्षक दिसली. तिने डिझायनर ब्लॅक ब्लेजर परिधान केले होते. याशिवाय कानात डायमंड इयररिंग घातले होते. तिची हेअर स्टाइल तिच्या या लूकला शोभून दिसत होती. ऐश्वर्याने हातात लॉन्गनेज ब्रॅण्डची वॉच घातली होती. यावेळी तिच्यासह लॉन्गनेजचे अध्यक्ष वॉल्टर वोनसुद्धा हजर होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा ऐश्वर्याची क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...