आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Barbie Handa (Mannara) Promote Movie 'Zid'.

PICS: 'जिद'च्या अभिनेत्रीने केले सिनेमाचे प्रमोशन, इव्हेंटमध्ये दिसली अशा Lookमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बार्बी हांडा अर्थातच मनारा)
मुंबई- सध्या बॉलिवूडमध्ये 'जिद' ट्रेलर आणि गाण्याने चर्चेत आला आहे. हा सिनेमा चर्चेत येण्याचे आणखी एक म्हणजे, नायिका बार्बी हांडा अर्थातच मनारा आहे. मनारा या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. मनारा गुरुवारी (13 नोव्हेंबर) मुंबईमध्ये आयोजित एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. तिथे तिने सिनेमाचे प्रमोशन केले.
या इव्हेंटमध्ये मनारा ग्लॅमरस लूकमध्ये दिसून आली. तिने ग्रीन शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. मनाराने केस खुले ठेवले होते. यावेळी अभिनेता रोहित मल्होत्रासुध्दा या इव्हेंटमध्ये दिसला. त्याने ब्लॅक शर्ट आणि व्हाइट पँट परिधान केली होती. सोबतच, सिनेमाचे निर्माता अनुभव सिन्हासुध्दा दिसले.
मनारा अभिनेत्री प्रियांका आणि परिणीती चोप्राची कजिन आहे. या नात्यानेसुध्दा मनारा चर्चेत आली आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'जिद' येत्या 28 नोव्हेंबरला रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मनाराची इव्हेंटमधील ग्लॅमरस छायाचित्रे...