आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहिहंडीला पुण्यात अवतरणार तारांगण, बिपाशा, कंगनासह सेलेब्स लावणार हजेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पुणे - महाराष्ट्रभरात आज सगळीकडे दहिहंडीची धूम बघायला मिळत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आज (गुरुवार) दहिहंडीचे आयोजन करण्यात आले असून संध्याकाळी सहा ते रात्री अकरा या वेळेत अनेक मंडळांमध्ये दहिहंडी फोडण्यात येणार आहे.

कोट्यवधी रुपयांचे बजेट असलेल्या मंडळांकडून बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सेलिब्रिटींना बोलविले गेले आहे.
या महोत्सवात राजकीय नेत्यांपेक्षा सेलिब्रिटींना बोलविण्यावर जास्त भर असतो. त्यामुळेच पोर्न स्टार सनी लियोनलाही आमंत्रित करण्याचे धारिष्ट गेल्या वर्षी दाखविले गलेले होते. त्यावरुन बराच गोंधळही झाला होता. मात्र यंदा बिपाशा बसू, कंगना राणावतसह मराठी आणि हिंदी सृष्टीतील सेलिब्रिटी प्रेक्षकांमध्ये येणार आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या कोणकोणते सेलिब्रिटी आज पुण्यात अवतरणार आहेत..