आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood Actress Genelia D'souza deshmukh New Bubbly Look

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: जेनेलिया डिसुझा- देशमुखचा पाहा न्यू बबली लूक!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांची स्नुषा जेनेलिया डिसुझा- देशमुख हिने सध्या नवा 'लुक' धारण केला आहे. बॉयकट हेअरस्टाईल मधील 'बबली इमेज' जेनेलियाला चांगलीच सूट झाली आहे.
जेनेलिया काही दिवसांपूर्वी एका इव्हेंटमध्ये ती तिच्या नव्या लूकमध्ये दाखल झाली होती. नव्या अवतारात तिला सगळे पाहतच राहीले. ब्लॅक टॉप आणि पॅन्टमध्ये जेनेलिया फारच 'कूल' दिसली. जेनेलियाचा नवा बबली लूक पाहा छायाचित्रांत....