आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Femina Awardsमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये दिसल्या अभिनेत्री, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत अलीकडेच लॉरियल पेरिस फेमिना वुमन अवॉर्ड्स 2014चे आयोजन करण्यात आले होते. या इवेंटमध्ये या ब्रॅण्डचा प्रचार करणा-या बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि कतरिना कैफ सहभागी झाल्या होत्या. या अभिनेत्रींसह बी टाऊमधील बरेच सेलेब्स येथे पोहोचले होते.
इवेंटमध्ये सोनम कपूर नेहमीप्रमाणे इतर अभिनेत्रींपेक्षा हटके दिसली. सोनम येथे साडीत दिसली. तर बी टाऊनच्या इतर अभिनेत्री मॉर्डन ड्रेस परिधान केले होते. सोनमने साडीसह गळ्यात हेवी ज्वेलरी घातली होती. कतरिना रेड कलरच्या गाऊनमध्ये दिसली.
हुमा कुरैशी, कल्कि कोचलिन, नेहा धुपिया, दीया मिर्झा, झरीन खान, प्रिया कटारिया पुरी, पूजा बेदी, मिनी माथूर, सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीसुद्धा या इवेंटमध्ये दिसल्या. किरण बेदीसुद्धा येथे पोहोचल्या होत्या.
इवेंटमध्ये सहभागी होणा-या अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमार, अनुपम खेर, कुणाल कपूर यांचा समावेश होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा फेमिना वुमन अवॉर्ड्स 2014 या इवेंटची खास छायाचित्रे...