(अभिनेत्री कंना रनोट)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट सोमवारी मुंबईतील ऑलिव्ह बार अँड किचन रेस्तराँच्या
एका कार्यक्रमात सहभागी झाला होती. येथे ती Small World Travel Communityच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती.
या कार्यक्रमात कंगनाचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. तिने ग्रीन कलरचा स्टायलिश ड्रेस परिधान केला होता. तिच्या ड्रेसचा गळा फार मोठा होता. सोबत हा ड्रेस बराच पारदर्शकसुद्धा होता. तिने केस मोकळे सोडले होते.
आपला लूक परफेक्ट करण्यासाठी तिने ब्लॅक सँडल घातले होते. ज्वेलरी आणि मेकअपशिवायसुद्धा कंगना खूप आकर्षक दिसली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कंगना रनोटच्या ग्लॅमरस लूकची निवडक छायाचित्रे...