आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोट्यधीश बिझनेसमॅन्ससह जुळेल या तारकांचे सूत, काहीजणी झाल्या सेटल्ड तर काहींचे झाले ब्रेकअप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड जगतात सध्या प्रिती झिंटा चर्चेचा विषय ठरली आहे. माजी प्रियकर नेस वाडियाने छेडछाड केल्याचा आरोप प्रितीने केला आहे. बॉलिवूडच्या या डिंपल गर्लने अनेकांना घायाळ केले होते, मात्र काही वर्षांपूर्वी याच बिझनेसमॅनने प्रितीला भूरळ घातली होती. मात्र आता चित्र पालटले आहे.
तसं पाहता, इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनी ग्लॅमर जगतातील नव्हे तर कोट्यधीश-अब्जाधीश बिझनेसमॅन्ससोबत आपले नाते जोडले. आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी एखाद्या अभिनेत्याबरोबर लग्न करण्यापेक्षा बी टाऊनच्या अनेक अभिनेत्रींनी श्रीमंत बिझनेसमॅनची निवड आपल्या जोडीदाराच्या रुपात केली आहे. श्रीमंत बिझनेसमॅनबरोबर लग्न करुन या अभिनेत्रींनी आपले फ्यूचर सेफ केले.
मात्र यापैकी काही जोड्यांच्या नात्याचे रुपांतर लग्नात होऊ शकले नाही. वाटेतच एकमेकांची साथ सोडून त्यांनी वेगवेगळे मार्ग निवडले.
आज आम्ही तुम्हाला स्लाईड शोच्या माध्यमातून अशा काही अभिनेत्रींविषयी सांगतोय ज्या बिझनेसमनबरोबर लग्न करुन आपल्या आयुष्यात सेटल्ड झाल्या तर काहींचे नाते लग्नाचे स्टेशन गाठूच शकले नाही... जाणून घ्या या अभिनेत्रींविषयी...